आईस्क्रीम खाण्याचे हे 8 तोटे जाणून घ्या

उन्हाळ्यात आईस्क्रीम खूप लोकप्रिय आहे पण आईस्क्रीमचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत.

आईस्क्रीममध्ये 1000 कॅलरीज असतात ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

अधिक आईस्क्रीम खाल्ल्याने ब्लड प्रेशर प्रभावित होतं.

आईस्क्रीमच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य बिघडू शकते.

अधिक आईस्क्रीम खाल्ल्याने मेंदूच्या नसा प्रभावित होऊ शकतात.

आइस्क्रीममुळे पचनाशी संबंधी समस्या वाढू शकतात.

आईस्क्रीम डाइजेस्ट होण्यात अधिक वेळ लागतो ज्याने ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.

आईस्क्रीम आणि त्याचे इंग्रेडिएंट तुमच्या हिरड्या कमकुवत करु शकतात.

आईस्क्रीमचे सेवन केल्याने तुमचे शरीर सुस्त होते.