महिलांनो सुरक्षेसाठी या गोष्टी करा

webdunia

सार्वजनिक ठिकाणी सावध रहा, कमी वर्दळीचा रस्ता पकडू नये

मोबाइल हातात असू द्या, एखाद्याला लाइव्ह लोकेशन शेअर करा

आपल्या बचावासाठी काही मूलभूत स्व-रक्षा तंत्रज्ञानाविषयी जागरुक राहा

महिला सुरक्षेसाठी १०९१ या नंबरवर कॉल करू शकतात

घरी सांगून जा, कॅब किंवा रिक्षात बसताना फोन करून माहिती पाठवा