Lifestyle Hacks That Make Life So Much Easier

जोड्यांवरील तेलाचे डाग काढण्यासाठी त्यावर बेबी पावडर लावून रात्रभर तसेच राहू द्या

ड्रायरमध्ये कपड्यांसोबत आईस क्यूब टाकल्याने कपड्यांवरील सळ दूर होतात

चेनवर साबण घासल्याने ती अडकत नाही

जीन्स धुताना पाण्यात अर्धा कप व्हिनेगर मिसळा, रंग सोडणार नाही

जर आपला एक मोजा नेहमीच हरवत असेल तर क्लाथ बॅगमध्ये टाकून मोजे धुवावे