हे दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध पदार्थ आहे
दक्षिण भारत आपल्या सौंदर्यासाठी तसेच खाद्यपदार्थांसाठी जगप्रसिद्ध आहे, तेथील 8 खास पदार्थ जाणून घ्या
न्याहारीत खाल्लेला उपमा हा दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय पदार्थां पैकी एक आहे.
दक्षिण भारतातील खाद्यपदार्थां मध्ये डोस्याला खूप प्राधान्य दिले जाते.
पनियाराम किंवा आप्पे हे कुरकुरीत आणि रुचकर असून हेल्दी पर्याय देखील आहे.
उत्तपममध्ये कांदा उत्तपमला सर्वाधिक प्राधान्यता दिली जाते.
सांबर आणि नारळाची चटणीसह असलेली इडली प्रत्येक भारतीयांच्या यादीत अव्वल आहे.
गरमागरम भातासोबत खाल्ल्या जाणाऱ्या रसमचा समावेश प्रत्येक घरातील रविवारच्या स्पेशल लिस्टमध्ये होतो.
डोनट्ससारखे दिसणारे मेदू वडे देखील बहुतेक लोकांना आवडतात.