प्रेशर कुकरमध्ये या 7 गोष्टी कधीही बनवू नका

अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रेशर कुकरमध्ये बनवल्याने नुकसान होईल

भात प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने ऍक्रिलामाइड नावाचे विषारी रसायन बाहेर पडते

पास्तामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असल्याने ते कुकरमध्ये शिजवू नये.

मांस, मटण किंवा चिकन कच्च राहिल्यामुळे अपचन सारखी समस्या होऊ शकते.

बटाट्यामध्ये स्टार्च असल्यामुळे ते प्रेशर कुकरमध्ये उकळू नये.

तसेच नूडल्स प्रेशर कुकरमध्ये शिजवू नयेत.

प्रेशर कुकरमध्ये कुकीज किंवा बिस्किटे कधीही शिजवू नका.

कुकरमध्ये सीफूड शिजवणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.