OMAD डाएट हा डायटिंग कल्चरमध्ये प्रचलित आहे, जाणून घ्या त्याचे फायदे काय आहेत-
OMAD आहार म्हणजे ‘One Day A Meal.’
या डाएटिंगमध्ये दिवसातून एकदाच अन्नानचे सेवन केले जाते. उर्वरित 23 तासांमध्ये, कमी-कॅलरी पेय घेतले जाते.
हा डाएट करत असताना रोज एकाच वेळी अन्न खावे.
OMAD डायटिंगमुळे वजन झपाट्याने कमी होते.
तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी राहते.
तुमचे शरीर अधिक ऊर्जावान वाटते.
चयापचय वाढते ज्यामुळे चरबी लवकर जळते.
तुमची ध्यान करण्याची क्षमताही वाढते.
डिस्क्लेमर : डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आरोग्याशी संबंधित उपाय करून पहा.