पांडा डंग टी हा जगातील सर्वात महागडा चहा आहे

ते वाढवण्यासाठी पांडा शेण खत म्हणून वापरतात. जाणून घेऊया त्याचे वैशिष्टये

जगभरात चहा पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.

social media

पांडा डंग टी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेणात अनेक जीवनसत्त्वे असतात.

social media

हा चीनच्या डोंगराळ प्रदेशात पिकवला जाणारा चहा आहे.

social media

पांडे फक्त बांबू खातात आणि त्यातून फक्त 30% पोषक तत्वे मिळवतात.

social media

उर्वरित 70% पोषक घटक त्यांच्या शेणात राहतात.

social media

पांडाच्या शेणात उच्च अँटिऑक्सिडंट्ससह अनेक आरोग्य फायदे आहेत.

social media

एक किलो पांडा डंग चहासाठी, तुम्हाला सुमारे $70,000 (म्हणजे 57 लाखांपेक्षा जास्त) खर्च करावे लागतील.

social media

पांडा डंग टीला पांडा इकोलॉजिकल टी (पीईटी) असेही म्हणतात.

social media