Amla कोणी चुकूनही आवळा खाऊ नये?

या 6 आजारांनी ग्रस्त लोकांनी चुकूनही आवळा खाऊ नये नाहीतर त्यांना नुकसान सहन करावे लागेल

webdunia

हायपर अॅसिडिटीचा त्रास असेल तर चुकूनही रिकाम्या पोटी आवळा खाऊ नये, त्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते

webdunia

कोणत्याही प्रकारच्या रक्त विकाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी आवळा हा चांगला पर्याय नाही

webdunia

कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असल्यस किंवा होणार असल्यास काही काळ आवळा खाणे टाळावे

webdunia

लो ब्लडप्रेशरच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आवळ्याचे सेवन टाळावे

webdunia

गरोदर किंवा स्तनपान करवत असलेल्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आवळ्याचे सेवन करावे

webdunia

कोरडी टाळू किंवा कोरड्या त्वचेची समस्या असल्यास जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्याने ही समस्या वाढू शकते

webdunia

कोणत्याही प्रकारचे औषध घेत असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आवळा खावा

webdunia