थंडीत Pind Khajoor खाण्याचे फायदे

रक्तदाब नियंत्रणात राहतो

हिमोग्लोबिन वाढतं

केस निरोगी राहतात

त्वचा चमकदार होते

वायू, बद्धकोष्ठता आणि अपचनात फायदेशीर

हिवाळ्यात थंडीपासून बचाव होतो

लोह, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, शुगर, व्हिटॅमिन बी 6 देखील खजूरमध्ये आढळतात