डाळिंब- दही फेस पॅक Glowing Skin

सौंदर्यासाठी डाळिंब आणि दह्यापासून बनवलेला फेस मास्क चेहऱ्याला गुलाबी चमक देईल

सर्वप्रथम 3 चमचे डाळिंबाच्या रसात 1 चमचा दही मिसळा

webdunia

दोन्ही चांगले मिसळा

webdunia

मिक्स केल्यानंतर एका भांड्यात काढा

webdunia

आता स्टिकच्या मदतीने चेहऱ्यावर लावा

webdunia

साधारण 15 ते 20 मिनिटांनी कापसाच्या साहाय्याने चेहरा स्वच्छ करा

webdunia

हा फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा

webdunia

एका महिन्यात तुम्हाला चेहर्‍यावर गुलाबी चमक मिळेल

webdunia