साबुदाणा खाण्याचे नुकसान

उपवासात साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले जातात, याचे नुकसान जाणून घ्या-

webdunia

जास्त साबुदाणा खाल्ल्याने मेंदू आणि हृदयाला नुकसान होते

webdunia

यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, उलट्या होणे, रक्ताचे विकार, डोकेदुखी आणि थायरॉईडचा त्रास होऊ शकतो

webdunia

याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते

webdunia

मधुमेहाचे रुग्ण असल्यास साबुदाणा न खाणे योग्य ठरेल

webdunia

साबुदाणामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने लठ्ठपणाची शक्यता वाढते

webdunia

साबुदाणा जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते

webdunia

जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर तुम्ही साबुदाणा खाऊ नये

webdunia

लो बीपीचा त्रास असल्यास साबुदाणा खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकतं

webdunia