Sadhguru Quotes सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे 7 बेस्ट कोट्स

webdunia

जर आपण परिवर्तन याला विरोध केलात तर तुम्ही जीवनाचा प्रतिकार करता.

webdunia

आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण ते असतात जेव्हा तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करता, आनंद शोधताना नाही.

webdunia

कृष्ण गीतेत म्हणतात की जगातील सर्वात वाईट गुन्हा म्हणजे अनिश्चित असणे.

webdunia

वेदना, दु:ख किंवा क्रोध येत असताना आपल्याला स्वत:च्या आत बघण्याची आवश्यकता असते बाहेर नव्हे.

webdunia

जर तुमची सर्व शक्ती एकाच दिशेने केंद्रित असेल, तर ज्ञान फार दूर नाही. शेवटी, तुम्ही जे शोधत आहात ते तुमच्या आतच आहे.

webdunia

लोक पुस्तकांना पवित्र म्हणतात, पण तरीही त्यांना हे समजून घ्यायचे आहे की जीवन पवित्र आहे.

webdunia

जीवनात कोणतीही समस्या नाही, सर्वकाही एक शक्यता आहे.

webdunia