Hot Water पिताय? गरम पाणी पिण्याचे तोटे जाणून घ्या

जास्त काळ गरम पाण्याचे सेवन करणे हानिकारक आहे

webdunia

जास्त गरम पाणी प्यायल्याने ओठ आणि तोंडाची जळजळ होऊ शकते

तोंडाला छाले येऊ शकतात

अन्ननलिका आणि पाचन तंत्राच्या संवेदनशील लेयर्सला देखील नुकसान होऊ शकते

सतत गरम पाणी प्यायल्याने आंतरिक अवयवांवरही परिणाम होतो

एकाग्रतेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो

किडनी खराब होण्याची शक्यता वाढू शकते

श्वसनाचा त्रास होऊ शकतो

पाण्याचे तापमान ठरवण्यापूर्वी तुमच्या तज्ञांचा सल्ला घ्या