चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे तोटे

लिंबाचा वापर नैसर्गिक त्वचेच्या काळजीमध्ये केला जातो, परंतु त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात.जाणून घ्या

लिंबाचा रस आम्लयुक्त असतो..

यामुळे विशेषतः संवेदनशील त्वचेमध्ये. त्वचेवर जळजळ आणि डाग होऊ शकतात,

याव्यतिरिक्त, त्वचेचा संरक्षणात्मक स्तर देखील खराब होऊ शकतो.

लिंबू लावल्यानंतर उन्हात बाहेर पडल्यास त्वचेवर रॅशेस किंवा जळजळ होऊ शकते.

लिंबाचा वापर त्वचेतील ओलावा काढून टाकू शकतो...

त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.

लिंबू लावल्याने खाज सुटणे, पुरळ येणे किंवा इतर ऍलर्जी होऊ शकते.

त्यामुळे थेट त्वचेवर लिंबू वापरणे टाळा.