Travel करताना तुमच्या skinची अशी काळजी घ्या

प्रवासात आपली त्वचा अनेकदा निस्तेज होते. प्रवास करताना या स्किन केअर टिप्स वापरून पहा

प्रवासात नेहमी फेशियल वाइप सोबत ठेवा.

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी फेशियल मिस्ट स्प्रे घ्या.

नेहमी सनस्क्रीन वापरा.

हॉटेल स्किन केअर उत्पादने वापरू नका.

तुमच्यासोबत काही फेशियल शीट मास्क ठेवा.

आपल्या चेहऱ्यावर नेहमी मॉइश्चरायझर लावा.

प्रवास करताना हायड्रेटेड राहणे फार महत्वाचे आहे.

डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सनग्लासेस घाला.