बीटरूट खाण्याचे अनेक फायदे आहे

बीटरूट खाण्याचे अनेक फायदे आहेत, चला फायदे जाणून घेऊ या

webdunia

बीटरूटच्या सेवनाने शरीरात अॅनिमिया होत नाही, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासोबत रक्त शुद्ध होते.

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी बीटरूट एक रामबाण उपाय आहे.

बीटरूटमध्ये फॉस्फरस असते जे केसांच्या वाढीसाठी खूप चांगले असते.

बीटरूटमध्ये व्हिटॅमिन बी आणि सी तसेच कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. जे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी प्रभावी आहे.

100 ग्रॅम बीटरूटमध्ये सुमारे 96-99 मिलीग्राम कॅल्शियम आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यातही बीटरूटची महत्त्वाची भूमिका असते.

बीटरूटचे रोज सेवन केल्याने तुमची त्वचा चमकदार बनते तसेच त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात.

बीटरूट शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच बीटरूट स्मरणशक्ती देखील वाढवतो.

बीट कर्करोगाचा धोका कमी करण्याचे काम करतो.