या 10 सवयीं वाढवतात तुमचे वजन

डाएटिंग करूनही तुमचे वजन कमी होत नसेल, तर या 10 सवयी तुमचे वजन वाढण्याचे कारण बनू शकतात.

कोल्ड्रिंक किंवा गोड सोडा प्यायल्याने तुमच्या शरीरातील चरबीची पातळी वाढते.

तणावामुळे अनेक आजार होतात ज्यामुळे तुमचे वजन वाढते.

वजन कमी करायचे असेल तर पटापट जेवण खाऊ नका.

कमी पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात चरबी तयार होते.

शारीरिक हालचाली न केल्याने तुमचे शरीर कॅलरीज बर्न करत नाही.

नाश्ता वगळणे हे देखील तुमचे वजन वाढण्याचे कारण असू शकते.

अभ्यासानुसार, कमी झोपेमुळे तुमचे वजन वाढते.

सतत स्नॅक्स खाल्ल्याने ओबेसिटीचा त्रास होऊ शकतो.

धूम्रपान किंवा मद्यपान करणे हे तुमचे वजन वाढण्याचे कारण असू शकते.

टीव्ही पाहताना जेवल्याने भुकेचा अंदाज कळत नाही.