हायपरटेन्शन असणार्‍यांनी हिवाळ्यात खाव्यात या 5 गोष्टी

Webdunia

उच्च रक्तदाबामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.

Webdunia

हिवाळ्यात उच्च रक्तदाबाची समस्या अधिक वाढते.

Webdunia

हिवाळ्यातील या 5 गोष्टी, उच्च रक्तदाब दूर करण्यास मदत करतील-

Webdunia

पालक- जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर पालक तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

Webdunia

गाजर- यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स आणि व्हिटॅमिन ए शरीरातील द्रव संतुलित ठेवतात.

Webdunia

मेथी- मेथीमध्ये असलेले विद्राव्य फायबर कोलेस्ट्रॉल कमी करते. यामध्ये असलेले सोडियम रक्तदाब नियंत्रित ठेवते.

Webdunia

डाळिंब- खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका होत नाही.

Webdunia

मुळा- मुळ्यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवते.

Webdunia