हे 7 प्रकारचे ज्यूस आरोग्यासाठी वरदान आहेत

हे 7 ज्यूस तुम्ही वेळोवेळी पीत राहिल्यास कधीही आजारी पडणार नाही.

क्रॅनबेरी रस म्हणजे करवंदाचा जूस

कोथिंबीर चा रस

तुतीचा रस

बिल्ला म्हणजेच बेलफळाचा रस

पपईच्या पानांचा रस

बीटरूट रस

चकोतराचा रस