या 7 गोष्टी खाण्याअगोदर भिजवणे आवश्यक आहे

भिजवलेले पदार्थ तुमच्या शरीराला ऊर्जा देतात. तसेच तुम्हाला थकवा आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Webdunia

तांदूळ भिजवल्याने त्यातील जास्त प्रमाणातील स्टार्च कमी होतो.

Webdunia

भिजवलेले बदाम सहज पचतात.

Webdunia

आंबे भिजवून खाल्ल्याने चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या कमी होते.

Webdunia

मनुके रात्रभर भिजवून खाल्ल्याने शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते.

Webdunia

भिजवलेल्या जवसाच्या बिया कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून आराम देतात.

Webdunia

भिजवलेल्या अक्रोडात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.

Webdunia

शेंगदाणे रात्रभर भिजवून ठेवल्याने जास्त प्रमाणात फायटिक अॅसिड निघून जाते.

Webdunia