हे 8 घरगुती उपाय शस्त्रक्रियेशिवाय तुमचा चष्मा काढून टाकतील

चष्मा लागण्याचे मुख्य कारण म्हणजे डोळ्यांची योग्य काळजी न घेणे, परंतु या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही चष्मा काढू शकता.

सकाळी 30 मिनिटे गवतावर अनवाणी चालल्याने तुमचे डोळे निरोगी राहतील.

रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यावर मोहरीच्या तेलाने मालिश करा.

बदाम, खडी साखर आणि बडीशेप बारीक करून एका ग्लास दुधात मिसळून प्या.

डोळ्यांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बदाम पाण्यात भिजवून, बारीक करून, पाण्यात मिसळून प्या.

दररोज गाईच्या तुपाने कपाळाची मालिश केल्याने दृष्टी सुधारते.

त्रिफळा चूर्ण रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.

आवळा पाणी किंवा गुलाब पाण्याने डोळे स्वच्छ केल्याने डोळे निरोगी राहतात.

सकाळी तोंड न धुता, तोंडाची लाळ डोळ्यांवर काजळा सारखी लावा.