ओल्या केसांनी झोपण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या
लोक अनेकदा केस धुतल्यानंतर ओल्या केसांमध्ये झोपतात. त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे म्हटले जाते
ओल्या केसांनी झोपल्याने स्कॅल्पची मुळे कमजोर होतात.
केस जास्त काळ ओले राहिल्याने तुम्हाला कोंड्याची समस्या होऊ शकते.
ओल्या केसांनी झोपल्याने तुमच्या स्कॅल्पवर बॅक्टेरिया पसरतात आणि त्यामुळे खाज होऊ शकते.
केस जास्त वेळ ओले ठेवल्यामुळे तुम्हाला ताप, सर्दी किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
झोपताना कुशी बदलल्यामुळे, उशीला घासून केस सहजपणे तुटू शकतात.
हायपोथर्मिया होण्याची शक्यता असते ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती प्रभावित होते.
तसेच ओल्या केसांनी झोपल्याने स्प्लिट एंड्स होऊ शकतात.