Tips to Increase Mileage of a car कारचे मायलेज वाढवण्याचे टिप्स
webdunia
सुरुवातीला एसीचे तापमान कमी ठेवा मग ते नॉर्मल करा
webdunia
कार नेहमी सावलीत पार्क करण्याचा प्रयत्न करा
webdunia
एसी चालवताना खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थित बंद करा
webdunia
गाडीचा रंगही उष्णतेचे कारण असू शकतो
webdunia
तुमच्या कारमध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी शेडचा वापर करा
webdunia
रीक्रिक्युलेशन मोडवर एसी वापरा
webdunia
एसी एअर फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा
webdunia
एसी चालू असताना वारंवार दरवाजा उघडू नका
webdunia