जगातील टॉप १० सर्वात स्वच्छ देश
ईपीआय अहवाल २०२४ नुसार, जगातील टॉप १० सर्वात स्वच्छ देशांची यादी खालीलप्रमाणे आहे...
बाल्टिक समुद्राजवळ वसलेला, युरोपियन देश एस्टोनिया हा जगातील सर्वात स्वच्छ देश मानला जातो.
यादीतील दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक, लक्झेंबर्ग.
उच्च पाणी आणि हवेच्या गुणवत्तेमुळे जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जगातील राहण्यासाठी सर्वोत्तम देशांपैकी एक असलेला फिनलंड या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
कडक पर्यावरणीय नियमांमुळे, युनायटेड किंग्डम जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात स्वच्छ देश मानला जातो.
पाणी आणि हवेच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे, स्वीडन या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
हवेची गुणवत्ता, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि हिरवळ यामुळे नॉर्वे या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.
युरोप खंडातील ऑस्ट्रिया हा जगातील सर्वात स्वच्छ देशांपैकी एक आहे.
जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक असलेला स्वित्झर्लंड यादीत नवव्या क्रमांकावर आहे.
हरितगृह वायू उत्सर्जन कमी केल्यामुळे युरोपीय देश सर्वात स्वच्छ देशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.