टॉप 7 देश जेथे खातात सर्वात जास्त मसालेदार अन्न
फक्त भारतच नाही तर या देशांमध्ये सर्वाधिक मसालेदार अन्न खाल्ले जातात
थायलंडच्या लोकप्रिय सी फूडमध्ये भरपूर मसाले वापरले जातात.
मसालेदार खाद्यपदार्थांसाठी मेक्सिको देश जगभरात खूप लोकप्रिय आहे.
मलेशियन अन्न हे भारतीय आणि चायनीज खाद्यपदार्थांचे मिश्रण आहे, ज्यामध्ये अनेक मसाले वापरले जातात.
कोरिया त्याच्या पॉप संस्कृती सोबतच मसालेदार खाद्यपदार्थांसाठीही खूप लोकप्रिय आहे.
जमैकामध्ये सर्वोत्कृष्ट मसालेदार मांसाहारी अन्न उपलब्ध आहे ज्याची चव खूप प्रसिद्ध आहे.
भारतात मांसाहारी अन्नाबरोबरच व्हेज फूड खूप मसालेदार आणि चविष्ट आहे.
चीनच्या अनेक भागांमध्ये मसालेदार अन्नाची विविधता आहे.