7 fastest electric scooters : स्वस्त इलेक्ट्रॉनिक स्कूटर, स्पीडसोबत उत्तम मायलेज

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार झपाट्याने वाढत आहे, 7 उत्तम इलेक्ट्रॉनिक स्कूटर, परवडणार्‍या किंमतीत दमदार स्पीड

PR

Simple One ला भारतीय बाजारात प्रस्तुत केलं होतं. 212 km रेंज देणार्‍या ह्या स्कूटरची डिलिव्हरी सुरु झाली आहे.

PR

Ola S1 Electric Scooter ह्याची टॉप स्पीड 90 KM प्रतितास आहे.

PR

3 Ather 450X electric scooter पण भारतीय बाजारात धमाल करत आहे.

PR

कंपनीच्या हिशोबानी सिंगल चार्जेमध्ये Okinawa Okhi-90 EV ची रेंज 160km

PR

कंपनीच्या हिशोबानी TVS iQube S सिंगल चार्जेमध्ये 100km रेंज देते

PR

Hero Vida V1 ची स्पीड 165 km रेंज

PR

सिंगल चार्जेमध्ये Chetak EV Scooter ची रेंज 108 KM

PR