Mango Peel Benefits आंब्याच्या पानांचा आणि आंब्याच्या सालीचा असा होतो उपयोग

हिरड्या व दात कमकुवत असल्यास आंब्याच्या काडीने दोनदा दात घासावे.

टॅनिंगचा त्रास असल्यास आंब्याची साल बारीक करून त्यात दही मिसळून 10 ते 15 मिनिटे त्वचेवर लावा.

जिथे तुम्ही आंब्याची साल वापरत असाल तिथे साबण किंवा फेसवॉश वापरू नका.

त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी आंब्याच्या सालीवर मधाचे काही थेंब टाकून चेहऱ्याला चोळा.

चेहऱ्यावर पुळ्या आणि पुटकुळ्याचे डाग असतील तर आंब्याच्या सालीची पेस्ट चेहऱ्यावर लावा.

आंब्याच्या पानांची पेस्ट केसांवर लावल्याने केस मजबूत होतात आणि त्यांचा रंग ही सुधारतो.

आंब्याची साल खाल्ल्याने मधुमेह कमी करण्यासाठी मदत होते.

टीप: कोणताही उपाय करून पाहण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.