आता तुम्ही UPI द्वारे ATM मधून पैसे काढू शकता

आम्ही अनेकदा debit cardच्या मदतीनेATMमधून पैसे काढतो, परंतु आता तुम्ही तुमच्या य UPIमधूनही पैसे काढू शकता.

Webdunia

आता भारतात UPI ATM लॉन्च करण्यात आले आहे, ज्याद्वारे तुम्ही कार्डलेस व्यवहार करू शकता.

Hitachi कंपनीने UPI ATM भारतात लाँच केले आहे.

या एटीएमच्या मदतीने तुम्ही debit cardशिवाय पैसे काढू शकता.

या ATM मशीनला 'Hitachi Money Spot UPI ATM' असे नाव देण्यात आले आहे.

सप्टेंबरमध्ये मुंबईत झालेल्या Global Fintech Festमध्ये हे मशीन सादर करण्यात आले.

या मशीनमध्ये तुम्ही QR codeस्कॅन करून एटीएममधून पैसे काढू शकता.

पैसे काढण्यासाठी, तुम्हाला तुमच्या UPI अॅपवर एक विशेष पिन टाकावा लागेल.