केस वाढीसाठी अक्रोड Walnuts For Hair Growth

webdunia

केसांमध्ये अक्रोडचा वापर केल्याने केसांची वाढ चांगली होते

webdunia

याने कोंडा आणि खाज यापासून आराम मिळतो

webdunia

याचा वापर करुन केस काळे केले जाऊ शकतात

webdunia

अक्रोडने टाळू सुरक्षित ठेवता येतं

webdunia

अक्रोड केसांमध्ये ब्लड सर्कुलेशन योग्य ठेवतं

webdunia

केस वाढीसाठी दरदरोज 4 अक्रोडचे सेवन करावे

webdunia

मध आणि एलोवेरा यासह अक्रोडची पावर स्कॅल्पला लावल्याने फायदा होईल

webdunia

अक्रोडच्या पावडरमध्ये दही मिसळून लावल्याने फायदा होतो

webdunia

टीप: कोणत्याही प्रकारे याचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या

webdunia