शिंगाडा आरोग्य आणि चवीचा खजिना Water Chestnut

मूळव्याधच्या समस्येवर शिंगाडा गुणकारी

यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतं. त्यामुळे हाडे आणि दात दोन्ही मजबूत राहतात

डोळ्यांसाठीही फायदेशीर

गरोदरपणात हे खाल्ल्याने आई आणि मूल दोघेही निरोगी राहतात

शिंगाडे खाल्ल्याने पीरियड्सची समस्याही दूर होते

हे शरीराला ऊर्जा देतं म्हणून उपवासाच्या पदार्थांमध्ये समाविष्ट केले जाते

यात आयोडीन आढळते जे घशाच्या आजारांपासून संरक्षण करतं

शिंगाड्याचे पीठ रक्त दाब कमी करतं. पोटॅशियम असल्याने हृदयाचे ठोके सामान्य करण्यास मदत करतं

याच्या सेवनाने टाचांच्या भेगाही बऱ्या होतात