Weight Loss Mistakes या चुका तुम्ही ही करत आहात का?

पचनशक्ती बिघडल्यास वजन कमी होण्यास त्रास होतो

जीवनशैलीवर लक्ष न देणे

पुरेशी झोप न मिळणे, व्यायाम न करणे, वेळेवर न खाणे हा नित्यक्रमाचा भाग तर नाही

जेव्हा तुम्ही खूप तणावाखाली असता तेव्हा तुम्ही वजन कमी करू शकत नाही

पोट फुगण्याची समस्या

विचार न करता इतरांचे अनुसरण करणे

वेट लॉस डायट फॉलो करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या