webdunia

Weight Loss डायटिंग नको, या पदार्थांसह वजन कमी करा

webdunia

बदाम हे सुपरफूड मानले जाते. बदामामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे भूक लागत नाही. बदाम खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते

webdunia

दुधी भोपळा वजन कमी करण्याचे काम करतात. याने पचनक्रिया सुधारते. यामध्ये अनेक प्रकारची प्रथिने, जीवनसत्त्वे आणि लवण असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात

webdunia

जर तुम्हाला स्लिमव्हायचे असेल तर जेवणात ताक जरूर वापरा. ताकामध्ये निरोगी बॅक्टेरिया, कार्बोहायड्रेट्स आणि लैक्टोज असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते

webdunia

दही खाल्ल्याने वजनही कमी होते. उन्हाळ्यात दही शरीराला पोषक बनवते तसेच वजन कमी करण्यास मदत करते. दही खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते

webdunia

आहारात लिंबाचा वापर जास्त करावा. दररोज लिंबू पाणी प्यावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वजनही कमी होते

webdunia

जर तुमची मेटाबॉलिज्म चांगली असेल तर तुमचे वजन वाढत नाही. यासाठी 2-3 वेळा ग्रीन टी पिणे आवश्यक आहे. ग्रीन टी तुमची चरबी जलद बर्न करेल

webdunia

शरीरातील घाण काढून टाकण्यासाठी भरपूर पाणी प्या. वजन कमी करायचे असेल तर रोज गरम पाणी प्यावे. यामुळे तुमचे शरीर डिटॉक्स होईल आणि चयापचय देखील जलद होईल