मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?

मासे खाल्ल्यानंतर किंवा मासे सह हे 7 पदार्थ खाल्ल्याने गंभीर आजार होऊ शकतात.

webdunia

दही: मासे खाल्ल्यानंतर दही खाऊ नका, कारण दहीमध्ये असलेल्या प्रोटीन्सचे मिश्रण विष बनू शकते

ताक : मासे खाल्ल्यावर ताक पिऊ शकत नाही, कारण त्यामुळे त्वचेचे आजार होण्याची शक्यता वाढते

कॉफी किंवा चहा : चहा-कॉफीमध्ये असलेले कॅफिन माशांसोबत मिसळून विषारी बनतं, जे शरीरासाठी घातक असते

दूध : दुधात आढळणारे पोषक घटकांसह माशांमध्ये आढळणारे पोषक घटक मिळून शरीरावर विपरीत परिणाम करतात

आईस्क्रीम: गरम प्रकृती असलेल्या माशांसह थंड प्रकृती असलेली आइस्क्रीम खाल्ल्यास त्वचेच्या किंवा पोटाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात

दुधाची मिठाई : मासे खाल्ल्यानंतर दुधापासून बनवलेली मिठाई खाऊ नये

चिकन : मासे आणि चिकनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने असतात. या प्रथिनांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो

टीप: आरोग्याशी संबंधित घटक माहितीसाठी आहेत, अमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या