महिला दिन साजरा करण्या मागचा उद्देश्य काय?
आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा उद्देश काय आहे, जाणून घ्या...
Webdunia
महिलांच्या हक्कांचे रक्षण
Webdunia
महिलांना समान अधिकार देण्यासाठी
Webdunia
महिलांवरील भेदभाव दूर करणे
Webdunia
नोकरदार महिलांना समान वेतन देणे आणि कामाचे तास कमी करणे
Webdunia
महिलांच्या हक्कांकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे
Webdunia
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे
Webdunia
महिलांबद्दल आदर, कौतुक आणि प्रेम दाखवणे
Webdunia
महिलांच्या वैज्ञानिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उपलब्धी आणि अडचणी प्रदर्शित करण्यासाठी
Webdunia
महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी
Webdunia