च्यवनप्राश खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे

च्यवनप्राश खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी खाणे.

हिवाळ्यात च्यवनप्राशचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

च्यवनप्राशच्या अतिसेवनाने अपचन, पोट फुगणे, पोट दुखणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. हे दिवसातून फक्त दोनवेळा खाल्ले पाहिजे.

च्यवनप्राश खाण्याची योग्य पद्धत म्हणजे दररोज एक चमचा च्यवनप्राश खाणे.

एक चमचा च्यवनप्राश दुधा सोबतही सेवन करू शकता.

जेवण्याच्या अर्ध्या तासानंतर एक चमचा च्यवनप्राश घेऊ शकता.

एक वर्षाच्या मुलांना च्यवनप्राश खाऊ घालू नका. 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना 5 ग्रॅमपेक्षा कमी च्यवनप्राश खाऊ घालू शकता.

6 ते 12 वयोगटातील मुलांना 6 ते 7 ग्रॅम च्यवनप्राश खाऊ घालू शकता. 12 ते 15 पर्यंत 15 ग्रॅम खाऊ घालू शकता.

गर्भवती महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने 2 चमचे च्यवनप्राश खाऊ शकतात.

मधुमेह,अस्थमाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने च्यवनप्राश खावा.