webdunia
Dry fruits खाण्याची योग्य पद्धत काय आहे?जाणून घ्या
webdunia
Dry fruits तळून किंवा भाजल्याने त्यांचे गुणधर्म नष्ट होतात, त्यामुळे तळून न घेता वापरा.
webdunia
Dry fruitsमध्ये मीठ मिसळून वापरल्याने अतिरिक्त कॅलरीजचे प्रमाण वाढते, त्यामुळे त्यांचा वापर कमी प्रमाणात करा.
webdunia
दररोज आपण एक तृतीयांश कप वेगवेगळ्या प्रकारचे Dry fruits घेतले पाहिजे.
webdunia
सकाळच्या नाश्त्यात बिस्किटे किंवा केक खाण्याऐवजी मूठभर Dry fruits खावे.
webdunia
तुम्ही सलाद किंवा पास्तामध्ये काही Dry fruits टाकून खाऊ शकता.
webdunia
डाळ, सूप किंवा भाज्यांमध्ये Dry fruits चिरून टाकून त्याचे सेवन करा.
webdunia
तुमचे आवडते Dry fruits चीज किंवा पनीरसोबत खा.
webdunia
जेव्हा तुमचा मूड खराब असेल किंवा तुम्ही नैराश्याने घेरलेले असाल, तेव्हा Dry fruitsच्या सेवनाने तुमचा मूड बदलून तुम्हाला रिफ्रेश वाटेल.
webdunia
Dry fruits दिवसभरातच खावे. दिवसात खाण्याचे जास्त फायदे आहेत.