होळी खेळताना मुलींना सर्वात मोठी काळजी असते त्यांच्या केसांची सुरक्षितता. या सोप्या युक्त्यांच्या मदतीने होळीला मजा करतांना तुमचे केस सुरक्षित राहतील.