Heat Stroke उष्माघातावर करा हे 8 उपाय
उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका जास्त असतो तेव्हा उष्माघात झाल्यास काय करावे-
Webdunia
रुग्णाला लगेच कांद्याचा रस मधात मिसळून द्यावा.
रुग्णाचे शरीर दिवसातून चार ते पाच वेळा ओल्या टॉवेलने पुसावे.
उष्माघात झाल्यास कैरीचे पन्हे विशेष फायदेशीर मानले गेले आहे.
जौचे पीठ आणि कांदा एकत्र करून अंगावर लावल्यास उष्माघातापासून त्वरित आराम मिळतो.
ताप जास्त असल्यास रुग्णाला थंड मोकळ्या हवेत विश्रांती द्या. डोक्यावर बर्फाच्या पट्ट्या ठेवा.
दुधी भोपळा किंवा कांदा रूग्णाच्या तळव्यावर चोळल्याने शरीराची उष्णता निघून जाते आणि त्वरित आराम मिळतो.
रुग्णाच्या नाभीवर खडे मीठ ठेवून त्यावर धार बांधून पाणी टाकावे. सर्व गर्मी दूर होईल.
उष्माघात झाल्यास ताबडतोब योग्य डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वरील उपाय करा.