मधुमेहाच्या रुग्णांनी हे 5 ड्रायफ्रूट्स खावेत
सुकेमेवे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात परंतु सर्वच सुके मेवे मधुमेहींसाठी फायदेशीर नसतात.
बदाम रक्तवाहिन्यांमधून एलडीएल कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करतात.
बदाम रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.
मनुका हे अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे.
मधुमेह असलेल्या लोकांसाठी मनुका एक उत्कृष्ट सुपरफूड मानले जाते.
अक्रोडमध्ये भरपूर कॅलरीज असतात पण अक्रोड शरीराच्या वजनावर प्रभाव पाडत नाही.
अक्रोडाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
काजू मधुमेहाच्या रुग्णांची साखरेची पातळी सुधारण्यास मदत करते.
खजूर हृदयाचे आरोग्य सुधारण्यासोबत रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात.
शेंगदाणे वजन नियंत्रणासाठी मदत करतात जे मधुमेहाचे एक प्रमुख कारण आहे.