उन्हाळ्यात दुधात मिसळून हे 3 ड्रायफ्रूट प्या

शरीराची रचना मजबूत करण्यासाठी सुक्या मेव्याचे सेवन करणे खूप आवश्यक आहे, उन्हाळ्यात तुम्ही या सुक्या मेव्याचे सेवन दुधासोबत करू शकता.

मखान्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते.

हाडांचे दुखणे आणि सूज कमी करण्याचे काम करते.

दुधासोबत मखानाचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर आहे

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर असे गुणधर्म असतात.

तुम्ही बदाम बारीक करून दुधात मिसळून सेवन करू शकता.

रोज 4-5 खारीक खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

खारीक रात्रभर दुधात भिजवून खाऊ शकता.

सकाळी दुधात शिजवूनही तुम्ही याचे सेवन करू शकता