गाईचं की म्हशीचं तूप? कोणतं अधिक फायदेशीर? Yellow ghee vs White ghee
म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप पांढरे असते
webdunia
गाईच्या दुधापासून बनवलेले तूप पिवळे असते
webdunia
म्हशीचे तूप कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे
webdunia
म्हशीचे तूप शारीरिकदृष्ट्या अतिशय सक्रिय लोकांसाठी योग्य मानले जाते
webdunia
गाईच्या दुधात फॅट कमी असतं
webdunia
म्हशीच्या तुपापेक्षा गाईचं तूप पचायला सोपं असतं
webdunia
गाईचं तूप वजन कमी करण्यास मदत करतं
webdunia
लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठीही गायीचं तूप अधिक फायदेशीर मानलं जातं
webdunia
हाडांची ताकद वाढवण्यापासून ते हृदय आणि दृष्टीसाठीही चांगलं मानलं जातं
webdunia