चांद बीबी कोण होती?जिने मुघलांशी संघर्ष केला

इतिहासात महिलांनी कोणत्या ना कोणत्या स्तरावर समाजासाठी पूर्ण योगदान दिले आहे. अशाच एका महिलेबद्दल जाणून घेऊया

चांद बीबी ही इतिहासातील एक प्रसिद्ध महिला आहे तिचा जन्म अहमदनगर येथे 1550 मध्ये झाला होता.

चांद बीबी यांचा जन्म अहमदनगरचा सम्राट हुसेन निजाम शाह प्रथम यांच्या घरी झाला.

वडिलांच्या मृत्यूनंतर चांद बीबीने अहमदनगरचा कारभार हाती घेतला.

चांद बीबीचा विवाह विजापूर सल्तनतच्या अली आदिल शाह प्रथमशी झाला होता.

काही वर्षांनंतर तिचा नवरा मरण पावला आणि तिच्या जागी तिचा पुतण्या गादीवर बसला .

त्याच बरोबर चांद बीबीला राज्य-संरक्षकच्या पदावर बसवण्यात आले.

अकबरने अनेक वर्षे अहमदनगरचा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला.

चांद बीबी कधीही झुकली नाही परंतु तिचा विश्वासू सेनापती मोहम्मद खानने मुघलांशी हातमिळवणी केली आणि अकबराने विजय मिळवला.