पक्षी V आकारात का उडतात?

तुम्ही अनेकदा आकाशात पक्षी उडताना पाहिले असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पक्षी फक्त V आकारातच का उडतात?

जेव्हा जेव्हा अनेक पक्षी कळपात उडतात तेव्हा ते V आकार बनवतात.

अनेक वैज्ञानिकांनी यावर शोध घेतला आणि काही गोष्टी समोर आल्या.

संशोधनात असे आढळून आले की पक्ष्यांना व्ही आकारात उडणे सोपे जाते.

पक्ष्यांच्या कळपात एक नेता असतो जो बाकीच्या पक्ष्यांना मार्गदर्शन करतो.

V आकारात उड्डाण केल्याने पक्षी एकमेकांवर आदळत नाहीत.

कळप तयार करून V आकारात उडताना हवा कापणे सोपे जाते .

असे केल्याने पक्ष्यांची भरपूर ऊर्जा वाचते.

तसेच अनेक पक्षी Vआकाराच्या साहाय्याने कळपात उडण्यास शिकतात.