World bicycle day 2023 जागतिक सायकल दिनाशी संबंधित 8 मनोरंजक तथ्ये
World bicycle day 2023 हा दिवस 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रनी सुरू केला.
जगभरात दरवर्षी 100 दशलक्षाहून अधिक सायकली तयार केल्या जातात
जगातील सर्वात लांब सायकल 20 मीटर होती ज्यामध्ये 35 लोक बसले होते
एक कार 15 सायकल एवढी जाग घेते
पहिली सायकल फ्रान्समध्ये बनवली गेली
1935 मध्ये फ्रेड ए. बर्चमोर हे सायकलवरून जगभर फिरले
नेदरलँड्समधील 30% सहली सायकलने केल्या जातात
टूर डी फ्रान्स ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात जुनी सायकलिंग शर्यत आहे