Har Ghar Tiranga सुरतमध्ये 400 कोटींचा व्यवसाय

हर घर तिरंगा मोहिम अंतर्गत आझादीच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात गुजरात आणि विशेषत: सुरतच्या कापड व्यवसायाला 400 कोटींहून अधिकचा व्यवसाय झाला आहे

एकट्या सुरतमध्ये 8 कोटी ध्वज बनवण्यात आले आहेत

सुमारे 1200 कोटींच्या वस्त्रोद्योगात एकाच महिन्यात 1000 कोटींहून अधिक व्यवसाय झाला आहे

यातून हजारो कामगारांना रोजगार व उत्पन्न मिळाले आहे

बहुतेक 20 बाय 30 आणि 16 बाय 24 इंच आकाराचे तिरंगे बनवले गेले आहेत

40 कोटींहून अधिक ध्वजांचे उत्पादन आणि वितरण करण्याची सरकारची योजना आहे

तिरंगा बनवण्यासाठी सॅटिन ग्रे आणि मायक्रो ग्रे या नावाने ओळखल्या जाणार्‍या फॅब्रिक्सचा वापर करण्यात आला आहे