मारुती Eeco 2022: पॉवरफुल इंजिनसह 27 KM मायलेज देणारी परवडणारी व्हॅन लॉन्च

webdunia

कारची सुरुवातीची किंमत 5.10 लाख रुपये आहे

webdunia

सुरक्षिततेच्या दृष्टीने, Eeco मध्ये 11 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये आहे

webdunia

ही कार 13 प्रकारांमध्ये विकली जाईल

webdunia

ही कार MPV पेट्रोल तसेच CNG पॉवरट्रेनसह विकली जाईल

webdunia

S-CNG आवृत्तीमध्ये 27 किमी मायलेजचा दावा

webdunia

Eeco आता मारुतीच्या नवीन 1.2-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह येणार

webdunia

5-सीटर कॉन्फिगरेशन, 7-सीटर कॉन्फिगरेशन, कार्गो, टूर आणि रुग्णवाहिका प्रकार उपलब्ध असेल

webdunia

नवीन Eeco 5 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल

webdunia