Vivo आणत आहे स्वस्त 5G स्मार्टफोन, वैशिष्ट्ये जाणून घ्या

Vivo ने त्याचा 5G स्मार्टफोन Vivo V29 जागतिक स्तरावर लॉन्च केला.

Vivo V29 5G मध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले दिले आहे.

स्मार्टफोन Peak Blueआणि Noble Black पर्यायांमध्ये येतील.

Vivo V29 5G मध्ये मागील बाजूस OIS सपोर्टसह 64-मेगापिक्सेल कॅमेरा असू शकतो.

सुरक्षिततेसाठी हा स्मार्टफोन अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरने सुसज्ज आहे.

Vivo V29 मध्ये 8GB रॅम आणि 256GB इनबिल्ट स्टोरेज दिले आहे.

Vivo V29 5G ची किंमत सुमारे 6,43,289 रुपये असू शकते.

Vivo V29 5G मध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले दिले आहे.

कंपनी Vivo V29, Vivo V29 Pro भारतात लॉन्च करू शकते.