Harley Davidson X350 : हार्ले डेविडसन ची सर्वात स्वस्त बाईक, वैशिष्ट्ये अप्रतिम

PR

3.93 लाख किमतीसह लॉन्च

PR

Harley-Davidson X 350 ही एक नेकेड रोडस्टर डिझाइन बाइक आहे

PR

Harley Davidson X350 मध्ये ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेक सिस्टम

PR

बाईकमध्ये अंडरबेली एक्झॉस्ट, जे क्लीन लूक देते

PR

बाईकमध्ये 13.5 लीटरची इंधन टाकी असेल

PR

353cc इनलाइन ट्विन-सिलेंडर इंजिन

PR

Harley Davidson X350 ची रॉयल एनफिल्डच्या 350 cc बाईकशी स्पर्धा होईल

PR

लवकरच भारतीय बाजारपेठेतही लॉन्च होणार

PR