Honda Activa 125 H-Smart आणि Honda Activa 6G H-Smart मधील हा मोठा फरक आहे.
Honda Activa 125 H-Smart आणि Honda Activa 6G H-Smart सर्वात जास्त विक्री होणारे बाईक
Webdunia
Honda Activa 125 H-Smart मध्ये 124cc एअर-कूल्ड इंजिन
Honda Activa 6G H-Smart मध्ये 109cc एअर-कूल्ड इंजिन
Honda Activa 6G किंमत 80,537 रुपये
Activa 125 H-Smart ची किंमत रु 88,093 आहे
Honda Activa 6G ला अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे
Honda Activa 125 ला सरासरी आणि रिअल-टाइम मायलेजसह डिजिटल इनसेट मिळतो
Activa 125 च्या पुढील बाजूस 190mm डिस्क ब्रेक
Activa 6G फ्रंट आणि रियर 130mm ड्रम ब्रेक फक्त