Kashmiri Saffron केशर कशी तयार केली जाते आणि त्याची किंमत किती आहे?

भारतातील सर्वाधिक केशर काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात तयार केली जाते

केशराला जाफरन हे नाव देखील आहे. त्याला इंग्रजीत Saffron म्हणतात

शुद्ध काश्मिरी केशरची किंमत सुमारे अडीच ते तीन लाख रुपये प्रति किलो आहे

क्रोकसच्या फुलांपासून केशर गोळा करून काढली जाते

एक लाखांहून अधिक क्रोकस फुलांपासून सुमारे 1 किलो केशर मिळते

हिवाळा हा केशरसाठी सर्वात योग्य मानला जातो

केशराची लागवड पाहण्यासाठी पर्यटकही येतात